Web    lonari.com







New नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य - २०१० (महाराष्ट्र राज्य)

सौ. कुसुम यादवराव संवस्तकर ह्यांची कोपरगाव तालुका, जिल्हा अहमदनगर मधील ७९ सरपंचाच्या वतीने तालुका प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. समस्त लोणारी समाजाला सौ. कुसुम यादवराव संवस्तकरान बद्दल अभिमान आहे.

सौ. मनीषा आनंदकुमार होळकर - सरपंच, सदोबाची वाडी, होळ, बारामती तालुका, पुणे श्री. अण्णा लोणारी - सरपंच, मरळ, सिन्नर तालुका, नाशिक
सौ. संगीता ढोणे - उपसरपंच, मरळ, सिन्नर तालुका, नाशिक श्री. आनंदा काळेल - थबडेवाडी, कवठेमहांकाळ तालुका, सांगली
श्री. बापूसाहेब खोत - थबडेवाडी, कवठेमहांकाळ तालुका, सांगली श्री. आनंदा खोत - थबडेवाडी, कवठेमहांकाळ तालुका, सांगली
सौ. कासाबाई खोत - थबडेवाडी, कवठेमहांकाळ तालुका, सांगली श्री. अशोक खोत - थबडेवाडी, कवठेमहांकाळ तालुका, सांगली
सौ. सुनिता काळेल - थबडेवाडी, कवठेमहांकाळ तालुका, सांगली श्री. सहदेव खोत - थबडेवाडी, कवठेमहांकाळ तालुका, सांगली
श्री. भुजिंगा खोत - थबडेवाडी, कवठेमहांकाळ तालुका, सांगली सौ. लक्ष्मिबाई हिप्परकर - सिंगनहळली, जत तालुका, सांगली
श्री. बलभीम हिप्परकर - सिंगनहळली, जत तालुका, सांगली श्री. अशोक हिप्परकर - सिंगनहळली, जत तालुका, सांगली
सौ. केसरबाई हिप्परकर - सिंगनहळली, जत तालुका, सांगली सौ. राजाक्का हिप्परकर - सिंगनहळली, जत तालुका, सांगली
श्री. दादासाहेब हिप्परकर - सिंगनहळली, जत तालुका, सांगली श्री. अनिल हिप्परकर - सिंगनहळली, जत तालुका, सांगली
श्री. कुंडलिक बबन काळेल - गळवेवाडी, आटपाडी तालुका, सांगली श्री. रायचंद तुळशीराम काळेल - जांभुळणी, माण तालुका, सातारा
श्री. शहाजी तायाप्पा काळेल - जांभुळणी, माण तालुका, सातारा श्री. चांगदेव नामदेव काळेल - उप सरपंच, जांभुळणी, माण तालुका, सातारा
श्री. संजय खिल्लारी - शेनवडी, माण तालुका, सातारा श्री. अप्पा खिल्लारी - शेनवडी, माण तालुका, सातारा
श्री. दर्याप्पा खिल्लारी - शेनवडी, माण तालुका, सातारा सौ. अंताबाई खिल्लारी - शेनवडी, माण तालुका, सातारा
सौ. शोभा खिल्लारी - शेनवडी, माण तालुका, सातारा सौ. वैजयंतीबाई चिमाजी टोणे - मौजेवाडी, बीड तालुका, बीड
श्री. शाहू हिराजी मुळेकर - मौजेवाडी, बीड तालुका, बीड श्री. दीपक होळकर - सदोबाची वाडी, होळ, बारामती तालुका, पुणे
सौ. पदमा निम्बाजी संसारे - गलाने, मालेगांव तालुका, नाशिक श्री. दिलीप पोपट गेंड - गलाने, मालेगांव तालुका, नाशिक
श्री. गणेश मालजी संसारे - गलाने, मालेगांव तालुका, नाशिक श्री. सुधाकर राजाराम गेंड - गलाने, मालेगांव तालुका, नाशिक
सौ. अनीता राजेंद्र गेंड - गलाने, मालेगांव तालुका, नाशिक श्री. शरद तुकाराम आजगे - साकुरी, मालेगांव तालुका, नाशिक
सौ. संगीता बाबासाहेब इंगळे - साकुरी, मालेगांव तालुका, नाशिक सौ. बेबीबाई मारुती उंड़े - पिमपळखुटे, येवला तालुका, नाशिक
श्री. अनिल तुकाराम उंड़े - पिमपळखुटे, येवला तालुका, नाशिक सौ. मैनाबाई शांताराम उंड़े - पिमपळखुटे, येवला तालुका, नाशिक
श्री.शंकर नामदेव उंड़े - पिमपळखुटे, येवला तालुका, नाशिक सौ. लीलाबाई पुंजाराम उंड़े - पिमपळखुटे, येवला तालुका, नाशिक
श्री. भगवान लक्ष्मण काळेल - सोम्याचीवाडी, सांगोल तालुका, सोलापूर श्री. सुखदेव तुकाराम नरळे - सोम्याचीवाडी, सांगोल तालुका, सोलापूर
श्री. यादवराव कोंडाजी संवस्तकर - सरपंच, शिंणगापूर, कोपरगाव तालुका, अहमदनगर श्री. सतीश झाडगे - सरपंच, रावडीबुद्रुक, फलटण तालुका, सातारा
श्री. हरिदास होळकर - सरपंच, रावडीखुर्द, फलटण तालुका, सातारा  









Career
We have started section on career guidance for upcoming students. Would like to request all of you to take an active participation and send us your thoughts, views and experience to build a bright and successful career. Please Contact Us
Career च्या संदर्भात विभाग सुरू करण्यात आलेला आहे, जेणेकरून येणाऱ्या भावी पिढीला त्याचा त्यांच्या पुढील कारकिर्दीत मोलाची मदत होईल. तरी आपल्या सगळ्यांचे सहकार्य अपेक्षितआहे. कृपया त्याच्याशी सलग्न असलेली माहिती आम्हाला पाठवावी. संपर्क साधा

Contact Our Experts OR Some information about career path.

Understanding The Job Market by Nitin B. Daangal









समाज संघटनेची गरज
नि:स्वार्थ सेवाभावनेने समाजकार्य करणे, समाजापुढे असलेली गंभीर आव्हाने विविधतेने भरलेल्या मागास समाजाला एकत्र करून एका नवीन संघटनेला तयार करून समाजाच्या चौकटीत राहून विविध विचारसरणींना सामावून घेण्यास नेहमीच प्रयत्न झाला पाहिजे.आणखी वाचा

उपेक्षित लोणारी समाज
धर्मग्रंथात असलेल्या उल्लेखावरून लोमेश हे लोणारी समाजाचे आद्य पुरुष असून तेथूनच लोणारी समाजाची उत्पत्ती मानली जाते. लोमेश ऋषींनी आपल्या मुलांना फावडी व टोपली देऊन समुद्र काठावर समुद्राच्या पाण्यापासून मीठ निर्माण करण्याचे कार्य सांगितले.आणखी वाचा









Kindly donate as per your capacity to develop the infrastucture of a Lonari Gurukul Seconday Boarding School, Atpadi, Sangali, Maharashtra. For more information, please contact to Mr. Kishor Adhav(09821072450), Mr. Bharat Baad(09967834825) or mail us on nitinkalel@gmail.com

Atpadi School





What's New?
Become a Life Time member of Lonari Samaj... read more







Kindly download Final Draft of Maharashtra State Youth Policy Marathi Version | English Version and Click Here to give your suggestions and views on the same.











Regional Names

West India - Lonari Samaj
Central India - Kshatriya Lonari/ Lonari Kunbi Samaj
South India - Uppar() Samaj









Sign Up

powered by Windows Live

Get a free account @lonari.com

Sign Up    Cehck Mail

Now you can have email accounts in format  yourname@lonari.com









Lonari Classifieds

Click here to see all lonari classifieds

The Place where lonari people can advertise about their firm, company or products.
Every lonari person is encouraged to use this classifieds to search their requirement.
Help each other to grow!!!
All Lonari people are requested to send us the information at mail@lonari.org. The Information would be verified and then added here.